कोणा साठी जगाव

Started by pari143@gmail.com, December 07, 2013, 02:54:46 PM

Previous topic - Next topic

pari143@gmail.com

जगाव तरी कोणासाठी
रडाव तरी कोणासाठी
जिच्या साठी जगत होतो
तिच मला सोडून गेली
सगळे श्वास बंद झाल्यावर मारतात
पण ती मला जिवंतपणी मारुन गेली
©परी तुझाच प्रेम वेड़ा™
७.१२.१३
१२.४३ pm


sahil


Harsha Jadhav