हसत हसत आज आयुष्य संपवावं.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., December 07, 2013, 03:49:16 PM

Previous topic - Next topic
खुप मन करतं आज,
खरच कायमचच मरावं.....

ना करावी कुणाची चिँता,
ना कुणाच खोटं स्वप्न पहावं.....

का स्वतःला त्रास करुन घेऊ मी,
कशाला कुणाच्या आठवणीत मी रडावं.....

नकोच ठेवायला अपेक्षा कुणाकडून,
हसत हसत आज आयुष्य संपवावं.....

हसत हसत आज आयुष्य संपवावं.....
:'(      :'(      :'(

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक ०७-१२-२०१३...
दुपारी ०३,३७...
© सुरेश सोनावणे.....