!! . क्षण. !!

Started by Çhèx Thakare, December 07, 2013, 04:07:00 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

!! . क्षण.  !!
.
.
खूप वेगऴा असतो तो क्षण जेव्हा कोणीतरी हातात हात घेऊन पडणारया पावसाचा एक एक थेंब अंगावर घेऊ पाहतं
.
.
खूप वेगळी असती ती वेळ जेव्हा कोणीतरी आपल्या सोबत त्याचा वेऴ जपण्यात मग्न होऊ सांगतं अन आपल्या स्वछंदी स्वप्नाला सत्यात आणू पाहतं
.
.
खूप वेगळी ती सकाळ जेव्हा कोणीतरी तूम्हाला फोन करून हळव्या आवाजात ऊठवतं व तूमच्या कानांचे डोहाळे एका मूक्याने भरवू पाहतं
.
.
खूप वेगऴी असते ती ओढ जेव्हा कोणाला तरी भेटायला जायचे असताना सजवणारया क्षणांचे मनात स्वप्नपूर्ण तूशारे ऊडवू पाहतं
.
.
खरच खूप वेगळे असतात ते क्षण, खूप वेगळा असतो तो अनूभव.
.
.
©  Çhex Thakare