आयुष्यातलं एक कटू सत्य...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., December 08, 2013, 04:45:20 PM

Previous topic - Next topic
आयुष्यातलं एक कटू सत्य...!!

एखांद्याला विसरुन जाणं,

वाटतं तेवढं सोप्प कधीच नसतं.....

कारण ???

एखांद्याला विसरण्यासाठी,

मनाला खुप समजावं लागतं.....
:'(     :'(     :'(


बरोबर ना ???

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक ०८-१२-२०१३...
दुपारी ०३,३२...
© सुरेश सोनावणे.....