ती

Started by Udayramp, December 09, 2013, 08:35:02 AM

Previous topic - Next topic

Udayramp

कवितेतील माझ्या शब्दा मध्ये तुझे सौंदर्य मांडू तरी कसे,
कितीही लिहिले तरी मज ते कमीच भासे ।
आवडतेस तु मला किती तुला सांगु कसे,
माझे प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत ।