मरण असती.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., December 09, 2013, 01:15:32 PM

Previous topic - Next topic
शोना तू जर,

मरण असती.....

तर...!!

एक ना एक दिवस,

नक्कीच...!!

माझी झाली असती.....
:'(     :'(     :'(

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक ०९-१२-२०१३...
सकाळी १०,४१...
© सुरेश सोनावणे.....