कुणाशी मैत्री करणे..!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., December 10, 2013, 06:28:45 PM

Previous topic - Next topic
कुणाशी मैत्री करणे,

खुपच सोप्पे आहे.....

पण ???

आयुष्यभर ती मैत्री टिकवणे,

खुपच कठीण आहे.....

बरोबर ना ???

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक १०-१२-२०१३...
© सुरेश सोनावणे.....

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]