प्रेम हे प्रेमच असतं...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., December 12, 2013, 09:54:49 AM

Previous topic - Next topic
प्रेम हे प्रेमच असतं...!!

ज्याला हव असतं,

त्याला मिळत नसतं.....

प्रेम हे प्रेमच असतं...!!

ज्याला ते मिळतं,

त्याला ते कळत नसतं.....

प्रेम हे प्रेमच असतं...!!

कुणीच्या आयुष्यभर,

तर...!!

कुणाच्या क्षणभर सोबत असतं.....

प्रेम हे प्रेमच असतं...!!

कुणाच पूर्ण होत,

तर...!!

कुणाच अपूर्ण राहतं.....

कारण ???

प्रेम हे प्रेमच असतं...!!
[♥]   :-*  [♥]   :-*  [♥]

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक १२-१२-२०१३...
सकाळी ०९,४९...
© सुरेश सोनावणे.....