तुझा स्वेटर

Started by bhavesh_13, December 12, 2013, 07:35:37 PM

Previous topic - Next topic

bhavesh_13


लाजताना तुझ्या गालावरती येणारी लाली होऊ इच्चीणारा तुझा मी....
पावसात भिजताना पाण्याच्या थेंबानी सुखावणारा स्पर्श होऊ पाहणारा तुझा मी ....
पाव भाजी खाताना जीभेवरील तिखट होऊ पाहणारा तुझा मी ...
नवरात्रीत गर्भा खेळताना तुझ्या चेहर्यावरच तेज होऊ पाहणारा तुझा मी ...
मी तुझा स्वेटर  :-*