दहा पैकी एक मुलगी...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., December 12, 2013, 07:43:27 PM

Previous topic - Next topic
दहा पैकी एक मुलगी,

खरच बेवफा असते.....

एकाशी ब्रेक-अप करुन,

दुसरा बाँयफ्रेँन्ड पटवते.....

मग त्याला लुटून,

नविन बकरा शोधते.....

पैशासाठी खोटे प्रेम करुन,

अनेक निर्दोष मुलांना उध्वस्त करते.....
:(      :(      :(

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक १२-१२-२०१३...
सांयकाळी ०७,०७...
© सुरेश सोनावणे.....