हरवत मन तूझ्यात....

Started by Lyrics Swapnil Chatge, December 13, 2013, 04:38:27 PM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

हरवत स्वप्नाच्या दुनियेत,

शोधत तुझ्या आठवणी,

कसं कळलं नाही, मला

झालो मी तुझा कधी..

चादंण्याची रात त्यासी गारवा सन्नाट,

असं मला वाटलं,

जसं चंद्राला चादंण्याची,

तसं असावं कोणितरी,

देणारी जीवनाची साथ

हरवत पाऊल शोधत तूझी वाट,

वाहत हे सागराच्या लाटात,

व्हावी कुणाशी तरी गाठ,

या वेड्या जीवाची,हिच आस...!!

हरवत मन माझं तुझ्यात..!!


स्वंय लिखीत :-
स्वप्नील चटगे