हुशार मुलगी...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., December 13, 2013, 05:54:55 PM

Previous topic - Next topic
हुशार मुलगी...!!   

एक लहान मुलगी
शाँपकिपर जवळ गेली
आणि बोलली -
" मी जेव्हा मोठी होईल,
तेव्हा तु माझ्याशी,
लग्न करशील का ???

शाँपकिपर हसला आणि बोलला -
हो करेन की....

मुलगी बोलली -
तर काय आपल्या होणा-या बायकोला एक,
चाँकलेट पण नाही देणार का ?????
:D   ;)   ;D  ;)   :)

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

© सुरेश सोनावणे.....