स्वप्न फुल

Started by शिवाजी सांगळे, December 14, 2013, 10:47:15 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

स्वप्न फुल

स्वप्नांनाही फुलतात फुले,
बहरतांना कळ्या,
फुलतांना स्वप्ने,
स्वप्नेच रहातात !!

फुलावे कळ्यांनी 
आसमंत दरवळावा,
ताटव्यातील स्वप्नांचा,
तो सुगंध श्रेष्ठ व्हावा !!



©शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Kavi Parag zope


शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

rekha kawale


शिवाजी सांगळे

खुप खुप धन्यवाद रेखा मँडम....
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९