Mazi Gf...

Started by Pedhya, December 16, 2013, 02:46:09 PM

Previous topic - Next topic

Pedhya

काल पुन्हा स्वप्नात आलीस
अशीच रोज येशील का...
स्वप्नात येउन "कीस्" घेतला
असाच रोज घेशील का..
रोज matching ड्रेस घालत
अशीच माझी आठवण काढशील का...

सारखे "आईटम्" म्हनत मला
रोज गुदगुल्या करशील का....
रोज सकाळी "good morning " करत
अशीच मला उठवशील
उठवत मला "सोनु" म्हनत
असेच खुप प्रेम करशील का...

काहीतरी बहाणे करुन फोन करत
अशीच मला "कार्टून" म्हनशील का...
कधीतरी येउन जवळ माझ्या
मला तुझ्या मीठीत घेशील का...

सारखे "miss call " देउन् मला
क्षणोक्षणी माझी आठवण काढशील
का...
कधीतरी अश्रु डोळ्यातले माझ्या
जवळ घेत मला पुसशील का..

जेवढे करते आहे प्रेम माझ्यावर आज
नंतरही तेवढे करशील का...
जेवढे करते आहे प्रेम माझ्यावर आज
नंतरही तेवढे करशील का...


Pankaj.... 9096140013