तीच माझे सारे काही .......!!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, December 18, 2013, 03:59:40 PM

Previous topic - Next topic
तीच  माझे सारे काही
तीच माझ्या श्वासात ही
ह्या  मनाला  प्रेमाने सावरणारी
तीच  माझ प्रेमही

ती आहे तर कविताही
तिच्या हास्यात माझे आनंद
तिच्या रडण्यात माझे दु:खही

तीच  माझे सारे काही ....
-

• ©प्रशांत .डी. शिंदे•
दि .१८/१२/२०१३