ह्रदय

Started by pari143@gmail.com, December 18, 2013, 08:52:59 PM

Previous topic - Next topic

pari143@gmail.com

ह्या जगात सर्व गोष्टी तुटल्या

की परत जोड़ता येतात

पण ह्रदय अशी एकमेव गोष्ट आहे

जे एकदा तुटल

की संपूर्ण आयुष्य सुद्धा कमी

पडत पण तुटलेल ह्रदय

जोड़ता येत नाही

©परी तुझाच प्रेम वेडा

१८.१२.१३
७.१७ .....