घेऊन वादळ-वारे मी

Started by vicky02810, December 19, 2013, 01:26:17 PM

Previous topic - Next topic

vicky02810

घेऊन वादळ-वारे नभी खेळवतो नशिबिचे तारे
नुसत्या बाता नाही फुकाच्या मी शांत आहे तेच बरे

तुम्हास ठेवा तुमचा चांगुलपणा तुमच्याच मंदिरी
मज जवळी आहे तुमच्या खर्या-खोटयाची शिदोरी

तुम्ही पोकळ आणि तुमचे शब्दही माझे गुलाम
तुम्ही केली गल्लीत हवा तरी तुमच्या दिल्लीत माझीच लगाम

म्हणून म्हणतो नभीचे तारे आम्ही आमच्या पायी खेळवतो
वेळ आली की आम्हीच तुमचे प्रवाह अस्ताकड़े वळवतो.

-दर्यासारंग

शिवाजी सांगळे

आम्हीच तुमचे प्रवाह अस्ताकड़े वळवतो.... Chaan...
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९