|| सांजवेळी ||

Started by Çhèx Thakare, December 19, 2013, 08:07:31 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

(  येथे "आमच्या,आम्ही,आमचे,आम्हाला" या शब्दांचा अर्थ "मी" असा होतो )
.
.
||  सांजवेळी  ||
.
.
दररोज सांज वेळी
ती टेरेसवर येत असे
हातात कप तिच्या चहाचा
डोळ्याने ईशारे देत असे
.
.
आम्ही लँपटोप वर आमच्या
आमचे काम करीत असतो
पाहून भाव तिच्या डोळ्यातले
गालातल्या गालातच हसत असतो
.
.
मग तिन फेकाव बारीक दगड
कराव डिस्टर्ब आम्हाला रोज
आम्ही पाहव रागानं तिच्याकडं
काम करीतच राहाव आपल रोज
.
.
परत फेकाव तिन दगड
मारावा पाहून आम्हाला डोळा
मग आम्ही कराव बंद काम
करावा बंद तिचा तो चाळा
.
.
तिन याव जवळ आमच्या
चहा लावावा तिच्या ओठाला
ईशारे देऊन मादक आम्हाला
बनवाव भागिदार तिच्या घोटाला
.
.
आम्ही सरकावं जरा पूढे
दाबावं जोरात तिच ते बोट
तिन बदलाव भाव चेहरयाचे तिचे
मोकळे करावे तिचे ते ओठ
.
.
ठेऊन चहाचा कप तिने
पकडावी आमच्या शर्ट ची काँलर
घट्ट पकडून आम्ही तिला
सरकावी तिच्या पदराची ती झालर
.
.
तिन करावे पुढे ओठ
घेण्यासाठी आमच्या ओठांचा किस्स
आम्ही सावरून आपला चेहरा
करावा तिचा तो किस्स, मिस्स
.
.
तिन एकदम रागाऊन जाव
पाहव आमच्याकड तिन चिडून
आम्ही हसावं थोड गालात
द्याव तिन आमची काँलर सोडून
.
.
नेहमी प्रमाणे तिची आम्ही
स्वप्ने आजही एकदम दुभंगली
ठेऊन ताबा मनावर आमच्या
नियत ठेवतो आम्ही आमची चांगली
.
.
©  Çhex Thakare


sweetsunita66


Çhèx Thakare