पैंजण

Started by vicky02810, December 21, 2013, 12:58:29 PM

Previous topic - Next topic

vicky02810

पैंजण

मज आठवली ती झंकार
जशी कुण्या मैनेची पुकार
तिच्या पायांचा एक हुंकार
त्यास नाही माझा इन्कार

नादान चढली मला झींग
जशी तेलात पडली हिंग
जवानीला आला नवा रंग
तिचा आज वेगळाच ढंग

हृदयाला आली थोड़ी ढील
पैंजणात कैद माझे दिल
सोडवता संपली तिची रीळ
मग चुकून आली जिभेवर शिळ

तुझ्या पैंजणान घेतला माझा जिव
गोर्या पायावर ठेवल माझ एकल्याच नाव
ते तू तसच प्रेंमान जपून ठेवाव
तुझ्यासाठी सोडल मी माझ्या गल्लीतल गाव

-दर्यासारंग