वाहत गेलो

Started by Gajanan Ukali, December 22, 2013, 02:52:33 AM

Previous topic - Next topic

Gajanan Ukali

"आजवर फक्त तुझ्यात वाहत गेलो ,
तुझ्या धुडकविण्याला प्रेमच समजत राहीलो...
प्रत्येक क्षण काहीतरी शिकवत गेला मज..
मलाच उमजेना मी आहे कुठे आज.."
-आसक्त

भूषण कासार