जिवाला जिव देणारी ठरतात

Started by prathamesh.manmode, December 24, 2013, 04:52:12 PM

Previous topic - Next topic

prathamesh.manmode

आयुष्यात अगणित व्यक्तिमत्व भेटतात,
काहीजण काही कारणांमुळे सोडून जातात,
तर काहीजण काही कारणं आड घालून सोबत राहतात,
आणि शेवटी जी राहतात...
ती नक्कीच जिवाला जिव देणारी ठरतात...

धुंद..