का असं भास झाला...

Started by Lyrics Swapnil Chatge, December 27, 2013, 10:00:54 AM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

का असं भास झाला...
तु मला पाहलीस,
अनं मला प्रेम झालं...
तुझं ते चोरुन बघणं,
मनाला वेड लावतं...
तुझं ते दुरुन हसणं,
ह्दयाला स्‍पर्श करतं...
का असं भास झाला...
पाहताच  मला गालातल्‍या,
गालात तुझं हसणं
अनं का हे जीव
तुझ्या जाळ्यात फसलं...
का असं भास झाला...
चुकून कळलं तुझ गुपीत
तु पाहतीस दुस-याला...
कसं सावरु मी आता,
या माझ्या गुंतलेल्‍या जीवाला....
का असं भास झाला...
- स्‍वप्‍नील चटगे