तु किती प्रेम करतोस माझ्यावर ???

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., December 27, 2013, 06:36:05 PM

Previous topic - Next topic
एकदा तिने मला विचारले,
" तु किती प्रेम
करतोस माझ्यावर ???
.
.
.
.
.
.
.
मी हसत हसत म्हंटले - अगं वेडे..
पडणा-या पावसाचे थेंब,
कधी मोजता येतात का ???
;D   ;D   ;D   ;D   ;D

_____/)___/)______./­­¯"""/­­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­­\)

© सुरेश सोनावणे.....