होती एक कोणी...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., December 27, 2013, 06:46:00 PM

Previous topic - Next topic
होती एक कोणी,
तिच्यासाठी झुरत होते मन माझे.....

कळले ना तिला कधीच काही,
काय हाल झाले माझ्या हृदयाचे.....

विस्कटले स्वप्न जे,
नयनी पाहिले मी.....

आशेवर जगणे आता,
तार तोडले तिने माझ्या मनाचे.....
:'(   :'(   :'(   :'(   :'(

_____/)___/)______./­­¯"""/­­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­­\)

© सुरेश सोनावणे.....

वैशाली

आशेवर जगणे आता
वाचून माझ्या कविता
करेल ती एक दिशी मजशी लग्न;
राह्तो मी माझ्या दिवास्वप्नी मग्न