क्षण ते......

Started by Lyrics Swapnil Chatge, December 28, 2013, 11:22:17 AM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

फुलाच्या गंधातुनी,

सुगंध तुझा दरवळतो...

अनं तुला भेटायला,

जीव हा तळमळतो....

मनाच्या खोलीत,

गोड तुझ्या आठवणी,

नसली जरी तु माझी,

तो क्षण ठेवीन साठुवनी....!!

      :- स्वप्नील चटगे