प्रेरणा झालास तू ...........@UP*

Started by pujjwala20, December 28, 2013, 05:23:17 PM

Previous topic - Next topic

pujjwala20

प्रेरणा झालास तू

विसरलेलच काव्य
पण जागवत आलास तू
हरवलेल्या काव्याची
प्रेरणा झालास तू
असच नसत रे फुलत ते
जाव लागत खोल खोल
एकेका अश्रूंच
द्याव लागत मोल तुला त्या खोलात
शिरण गवसल
त्याचच तर इतक इतक
काव्य फुलुन आल

¤ ¤ ¤ उज्ज्वला पाटील @UP*