बोन्साय ............@UP*

Started by pujjwala20, December 28, 2013, 05:29:19 PM

Previous topic - Next topic

pujjwala20

बोन्साय


बोन्साय

माणसाच्या कोथ्या विचारान
जमिनीवरच झाड कुंडीत आल
झाड कुंडीत आल अन वटवृक्षाच बोन्साय झाल
फळ, फुल सावली देणार झाड
फक्त शोभेच होवून राहिल
आपल्या कौशल्याच माणसान
स्वतःच कौतुक केल
स्वतःची प्रौढी करत
निसर्गाच तत्वच नाकारल
पण माणसान येवढ नाही जाणल
ते स्वतःचीच सावली हरवून बसल
¤ ¤ ¤ उज्ज्वला पाटील  @UP*