मनाला ठाऊक असतं ,मनामधले कोडे ..!!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, January 09, 2014, 10:06:21 AM

Previous topic - Next topic
मनाला  ठाऊक असतं
मनामधले कोडे

हृदयास   ठाऊक असतं
जीवन  आहे थोडेच

जगायचे कुणासाठी  प्रश्न केला तर
आता कारण  आहेत खूप  थोडेच ....

तू माझा श्वास 
तूच ध्यासही
गुंतले जीवही तुझ्यात
तुझीच  आहे ओढही

प्रेमास जाणूनही
दुख  देतेस असामंजस्याचे
तुझीवीन सये जगणे आहे अवघडही ....

-
©प्रशांत डी शिंदे
दि.०९-०१-२०१४

arpita deshpande

मनाला  ठाऊक असतं
मनामधले कोडे

हृदयास   ठाऊक असतं
जीवन  आहे थोडेच ....Mastch


मनाला  ठाऊक असतं
मनामधले कोडे

हृदयास   ठाऊक असतं
जीवन  आहे थोडेच ....Mastch
dhanyvad arpita ...



Çhèx Thakare