भटकी

Started by शिवाजी सांगळे, January 09, 2014, 10:07:48 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भटकी

येताच नजरे समोर
होई आवाज हिचा धड धड,
ओरडेल मुक्त पणे हि ...
कानठळ्या बसवून !

करील हाल सर्वांचे येऊन
उशिरा हि कधी कधी
येताच कधी हि लवकर ...
पोहोचेल उशीरा हि दूर !

भटकते स्वैर हि,
हाय तीचा हा सूर
नसता कधी एक दिवस हि...
भडकतील सारे लहान थोर !

ऐकताच नाव हिचे
पडाल सारे कोडयात !
पण! बसता कि नाहि ?
तुम्ही रेल्वे गाडीत ?

कट कट ऐकून हिची,
रोज रात्रंदिन....
मुद्धाम, म्हणून...
घेतली हिला भानगडीत !


©शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Amita34567


शिवाजी सांगळे

धन्यवाद madam....
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Geeta bhoi

So, very fantastic and awesome

शिवाजी सांगळे

धन्यवाद, गीताजी...
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९