विरह चारोळी

Started by सतीश भूमकर, January 12, 2014, 01:02:01 PM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

येता ती भेटाया, नं आवरतो
पावसास बरसण्याचा मोह...

पण फिरवता पाठ तिने
उरतात मागे फक्त आसवांचे डोह...


@सतीश भूमकर...