एका मनाचं दुसऱ्या मनासाठी

Started by Preetiii, January 13, 2014, 01:19:33 PM

Previous topic - Next topic

Preetiii

एका मनाचं दुसऱ्या मनासाठी

असं का होतं ?
आपल्या समोर सगळं चालू असतं पण आपण त्यात काहीच करू शकत नाही
दुःख याचं वाटतं नाही कि वाईट घडतंय. दु:ख याचं वाटतं कि मी काहीच करू शकत नाही. बघत बसण्यात अर्थ नाही आणि बोलून उपयोग नाही. कृती हवी. पण आपण ती करू शकत नाही. कारण परिस्थिती. प्रेम, नोकरी, आई-वडील, मैत्री, लग्न.. सगळंच महत्वाच. पण तरीही निर्णय घेत येत नाही. मग उरतो तो फक्त गोंधळ. मनाचा.. स्वत:च्या आणि इतरांच्या पण.. असं का???
आपलेच दात आणि आपलेच ओठ..वर तोंड दाबून बुक्क्यांचा मार.. सहनही होत नाही आणि दाखवता हि येत नाही.