* नांत*

Started by amolbarve, January 16, 2014, 10:20:01 PM

Previous topic - Next topic

amolbarve

                  * नांत*
प्रसंगरूपी धाग्यांनी विणलेल मखमली सुत
आयुष्यात सुख देणार एक देखण रूप
वरण भातावरील चमचाभर साजूक तूपतर
टोंम्याटोच्या अर्काचे स्वादिष्ट असे सूप

मायारूपी दुनियेत अस्तित्वाची साथ
कडाक्याच्या थंडीची मायारूपी लाट
सुख दुःखाच्या वाटेवर वाटेकरुची साद तर
आडरानातून जाणारी सरळमार्गी पाऊलवाट

Jawahar Doshi

Natyacha sundar varnan. Chhan Kavita

Siddhant