एक सत्य.....!!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., January 18, 2014, 02:07:54 PM

Previous topic - Next topic
एक सत्य.....!!!

प्रेम बरोबर असलं की,

अख्ख जग जिँकता येतं.....

अगदी बरोबर.....!!!

पण ???

तेच प्रेम खोटं ठरलं की,

सुंदर आयुष्य संपवावं लागतं.....
:'(  :-O  :'(  :-O  :'(

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक १८-०१-२०१४...
दुपारी ०१,२८...
© सुरेश सोनावणे.....