तू तडफडतोय दुसरं कोणासाठी माझ तडफडणं फक्त तुझ्यासाठी....

Started by suchitra shedge, January 18, 2014, 02:18:27 PM

Previous topic - Next topic

suchitra shedge

तू तडफडतोय दुसरं कोणासाठी

माझ तडफडणं फक्त तुझ्यासाठी....

तू जगतो दुसरं कोणासाठी...

माझ जगणं मात्र फक्त तुझ्याचसाठी...

तरीही तुझ्यावरच प्रेम करतीये...

तुला कधीच सोडून न जाण्यासाठी...

तुला कधीच सोडून न जाण्यासाठी....

I Love U Shonu..

- Suचित्रा Sheडगे—

:( :( :( :( :( :( :(