तु सोबत असलीस की...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., January 24, 2014, 06:15:46 PM

Previous topic - Next topic
तु सोबत असलीस की,

जगाचा विसर पडतो मला.....

किती प्रेम करतो मी तुझ्यावर,

माझ्या डोळ्यात दिसलं असेल तुला.....

हवे तर नको ठेवू,

विश्वास माझ्यावर.....

या प्रश्नाच उत्तर,

विचार तुझ्या मनाला.....
:-*  :-*  :-*  :-*  :-*

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक २४-०१-२०१४...
सांयकाळी ०६,०६...
© सुरेश सोनावणे.....