इतकी जवळ ये की …

Started by हर्षद कुंभार, January 25, 2014, 11:27:32 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


==== इतकी जवळ ये की... ====


इतकी जवळ ये की...
तुझ्यात मी आहे की माझ्यात तू
न लागो कोणता सुगावा ,


इतकी जवळ ये की ...
तू, तू  आहेस की मी ,
असा आपला अस्तिवाचा अंश जुळवा ,


इतकी जवळ ये की ...
श्वासात श्वास असा काही गुंतेल,
हृदयालादेखील गंध ना कळावा. - हर्षद कुंभार     
 

aspradhan


हर्षद कुंभार