खास मुलीच्या मनातलं...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., January 27, 2014, 06:35:11 PM

Previous topic - Next topic
खास मुलीच्या मनातलं...!!

मी त्याला आवडत,
नसले तरी,
तो मला आवडतो.....

मी त्याला दिसत,
नसले तरी,
तो मला रोज स्वप्नात भेटतो.....

मी त्याची कोणी,
नसले तरी,
तो माझाच वाटतो.....

मी त्याला बघत,
नसले तरी,
तो मला चोरुन पाहतो.....

नसेल समजत,
त्याला मन माझे,
तरी का तो मला असे छळतो.....

मी त्याची काही लागत,
नसले तरी,
तो माझा खुप काही लागतो.....
:(  :(  :(  :(  :(  :(

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक २७-०१-२०१४...
सांयकाळी ०६,२३...
© सुरेश सोनावणे.....

mukta kulkarni

kiti sundar............. kontya mulichya manat dokavun lihili hi kavita??? chan lihili...
keep it up.......