एक नजर

Started by AnamikaDhorje, January 29, 2014, 12:15:41 PM

Previous topic - Next topic

AnamikaDhorje

आतुरलेल्या चातकाला पाऊसाची आस
वाटाड्याला उन्हात सावली असते खास

सागरालाही आहे किनार्‍याची ओढ
मावळत्या सूर्याला क्षीतीजाची जोड

लक्ष चांदण्याना हवी चंद्राची साथ
काय शोधत असते फुलपाखरू फुलात

प्रत्येकाची अवस्था तितकीच आसुसलेली
माझीपण काही तशीच झालेली

हवे आहे काय मला विचारले तर
मला हवी फक्त......तुझी एक नजर

पाहशील कारे मला कधी तितक्याच प्रेमाने
न्याहाळते मी तुला जितक्या आपुलकीने
त्यानंतर चालेल आले तरी मरण
पण देशील कारे मला तुझी प्रेमाची एक नजर


(Copyrights: Anamika Dhorje)

मिलिंद कुंभारे

आतुरलेल्या चातकाला पाऊसाची आस
वाटाड्याला उन्हात सावली असते खास

सागरालाही आहे किनार्‍याची ओढ
मावळत्या सूर्याला क्षीतीजाची जोड

लक्ष चांदण्याना हवी चंद्राची साथ
काय शोधत असते फुलपाखरू फुलात

nice one......keep it up..... :)

AnamikaDhorje



आतुरलेल्या चातकाला पाऊसाची आस
वाटाड्याला उन्हात सावली असते खास

सागरालाही आहे किनार्‍याची ओढ
मावळत्या सूर्याला क्षीतीजाची जोड

लक्ष चांदण्याना हवी चंद्राची साथ
काय शोधत असते फुलपाखरू फुलात

प्रत्येकाची अवस्था तितकीच आसुसलेली
माझीपण काही तशीच झालेली

हवे आहे काय मला विचारले तर
मला हवी फक्त......तुझी एक नजर

पाहशील कारे मला कधी तितक्याच प्रेमाने
न्याहाळते मी तुला जितक्या आपुलकीने
त्यानंतर चालेल आले तरी मरण
पण देशील कारे मला तुझी प्रेमाची एक नजर


(Copyrights: Anamika Dhorje)
sundar  :)

AnamikaDhorje

@ Prashant- Dhanyawad............