Mala Ved lagla premache Timepass lyrics | मला वेड लागले प्रेमाचे…

Started by MK ADMIN, January 30, 2014, 08:04:26 PM

Previous topic - Next topic

MK ADMIN


रंग बावऱ्या स्वप्नांना... सांगा रे सांगा...
कुंद कळ्यांना... वेलींना... सांगा रे सांगा...
हे भास होती कसे.... हे नाव ओठी कुणाचे...
का सांग वेड्या मना... मला भान नाही जगाचे...!!!
मला वेड लागले प्रेमाचे...
मला वेड लागले प्रेमाचे...
प्रेमाचे... प्रेमाचे...!!!
नादावला, धुंदावला... कधी गुंतला जिव बावरा...
न कळे कसा कोणामुळे... सूर लागला मन मोकळा...
हा भास कि तुझी आहे नशा...
मला साध घालती दाही दिशा...
मला वेड लागले प्रेमाचे...
मला वेड लागले प्रेमाचे...
प्रेमाचे... प्रेमाचे...!!!
जगणे नवे वाटे मला... कुणी भेटले माझे मला....
खुलता कली उमलून हा... मन मोगरा गंधाळला...
हा भास कि तुझी आहे नशा...
मला साध घालती दाही दिशा...
मला वेड लागले प्रेमाचे...
मला वेड लागले प्रेमाचे...
प्रेमाचे... प्रेमाचे...!!

मिलिंद कुंभारे

नादावला, धुंदावला... कधी गुंतला जिव बावरा...
न कळे कसा कोणामुळे... सूर लागला मन मोकळा...
हा भास कि तुझी आहे नशा...

very nice..... :)