जवळुन जाताच...

Started by Lyrics Swapnil Chatge, January 31, 2014, 01:07:00 PM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

जवळून जाताच सुगंध,
येई या गुलाबाचा....
दरवळले गंध या हवेत,
तुझ्या माझ्या प्रीतीचा....!!
"शुभ संध्याकाळ"
©स्वप्निल चटगे