अशीच आहे माझी वेडी पिल्लू...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., February 04, 2014, 02:56:22 PM

Previous topic - Next topic
अशीच आहे माझी वेडी पिल्लू,
कारण नसताना हसत असते,
मी रागवलो की रडते.....

अशीच आहे माझी बिनडोक शोनू,
कारण नसताना भांडण काढते,
मी ओरडलो की शांत होते.....

अशीच आहे माझी मुर्ख जानू,
कारण नसताना रुसत बसते,
मी प्रेमाने पाहीलं की नजर चोरते.....

अशीच आहे माझी बावळट शोना,
कारण नसताना बडबडत राहते,
मी भांडलो की नाक मुरडते.....

अशीच आहे माझी शेँबडी सोनू,
कारण नसताना लाजत असते,
मी पाहताच मिठीत घेते.....

अशीच आहे माझी येडपट स्वीटहार्ट,
कारण नसताना वैताग देते,
मी पकवू नको म्हटलं की,
i love u बोलून चुंबन देते.....

i love u pillu...
♥  :-*  ♥  :-*  ♥  :-*

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक ०४-०२-२०१४...
दुपारी १२,२०...
© सुरेश सोनावणे.....

VikramMN

quantity नको Quality दे रे....
कसल्या पांचट कविता (?)  करतोस तू !!!!!
दिवसाला चार नको...
चार महिन्यात एकाच लिही पण नीट लिही.....

RAAHUL