एक दिवस जेव्हा...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., February 04, 2014, 08:13:39 PM

Previous topic - Next topic
एक दिवस जेव्हा,
माझा श्वास बंद होईल.....

नको विचार करुस की,
माझे प्रेम कमी होईल.....

अंतर फक्त,
एवढच असेल की ???

आज मी तुझी,
आठवण काढत आहे.....

उद्या माझी आठवण,
तुला येईल.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

© सुरेश सोनावणे.....