मंदपणाचा कहर...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., February 05, 2014, 05:47:47 PM

Previous topic - Next topic
मंदपणाचा कहर...!!

एका मुलीने एका मुलाला तिच्या फेसबुकच्या फ्रेँडलिस्ट मधून
अन्फ्रेंड केले...

मुलाने मैसेज केला :- तु मला अन्फ्रेंड
का केलस ?

मुलगी :- कारण की तु घाणेरडा मुलगा आहेस.....

मुलगा - मी घाणेरडा ? ते कसे ???

मुलगी - मी एक महिन्यापासून तुला फेसबुकवर पाहतेय...
तुझ्या प्रोफाईल पिक वरुन
कळतं की
तु कपडे बदलले नाहीस...
रोज त्याच कपड्यात दिसत असतोस...

छी किती घाणेरडा आहेस तु !!!

एवढं बोलून मुलीने त्या
मुलाला ब्लाँक केले... :-* :-D

© सुरेश सोनावणे.....

raj shinde


मिलिंद कुंभारे


paripriya