* प्रेमकवी *

Started by कवी-गणेश साळुंखे, February 08, 2014, 11:47:58 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* प्रेमकवी *
तुझ्या बापाने सांगितले तुला
गरीबाच पोर सोड त्याला
तुझ्यासाठी बघेन मी पैसेवाला
म्हणुन तु माझ्या प्रेमाचा लिलाव केला

मी काहीच बनणार नाही
असे वाटत होते ना तुला
म्हणुनच एकटं सोडलंस मला
विसरुन गेलीस गं तु मला

पण हरणे माहितीच नव्हते मला
दाही दिशांना एकटाच लढला
डोईवर आभाळ घेत जमिनीवर झोपला
दिवसाची राञ राञीचा दिवस केला

नोकरी पैसा अमाप कमावला
पण तुला नाही विसरु शकला
जाउन सांग आता तुझ्या बापाला
पोरगा आता पैसेवाला तर झालाच
पण प्रेमकवी म्हणुनही उदयास आला..!
कवी-गणेश साळुंखे...!
Marwad. Tal-Amalner, Dist-Jalgaon
Mobile -8108368222

Ketan Agawane

asach kahisa mazhy jivnaat sadya tari ghadat aahe
vachtane vatle mala me arshya samor ubha aahe

mast


ravikiran dahifale


* प्रेमकवी *
तुझ्या बापाने सांगितले तुला
गरीबाच पोर सोड त्याला
तुझ्यासाठी बघेन मी पैसेवाला
म्हणुन तु माझ्या प्रेमाचा लिलाव केला

मी काहीच बनणार नाही
असे वाटत होते ना तुला
म्हणुनच एकटं सोडलंस मला
विसरुन गेलीस गं तु मला

पण हरणे माहितीच नव्हते मला
दाही दिशांना एकटाच लढला
डोईवर आभाळ घेत जमिनीवर झोपला
दिवसाची राञ राञीचा दिवस केला

नोकरी पैसा अमाप कमावला
पण तुला नाही विसरु शकला
जाउन सांग आता तुझ्या बापाला
पोरगा आता पैसेवाला तर झालाच
पण प्रेमकवी म्हणुनही उदयास आला..!