मला विचार येतो...

Started by Lyrics Swapnil Chatge, February 09, 2014, 01:07:37 PM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

डोळे तुझे कितनी हसी,
की याचा आशीक झालो आहे मी...
मला वसव यांच्यात तू...
की याचा आशीक झालो आहे मी...
मला वसव यांच्यात तू...
मला प्रत्येक क्षण,
माझे  ह्रदय सांगत...
तुचं त्यांची आरजू...
मला प्रत्येक क्षण,
माझे शब्द सांगत
तुचं त्यांची बंदगी...
बोलणे तुझे, कितनी हसी..
मी याद उनको,जब करता हूँ,
फुलातूनी येई सुगंध..
लपवीन मी तुला कही..
सावली माझी बनवीनठेवीन तुला,
मी घर बनून साथ मै भी राहू...
केस तुझे इतनी घनी
देखके इनको ये सोचता हूँ...
साथ यांच्या जगू....
की याचा आशीक झालो आहे मी...
मला वसव यांच्यात तू...

- स्वप्नील