मुली लग्न का करतात............

Started by Prachi, August 25, 2009, 11:43:47 PM

Previous topic - Next topic

Prachi

मुली लग्न का करतात............ . .....?
मुली लग्न का करतात............ . .....

1) एकातरी पुरुषाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी........ :-\

2) गुलाम ठेवणे बेकायदेशीर आहे म्हणून...... :-[

3) जीवन अर्थपूर्ण बनवण्यासाठी एक फायदेशीर गुंतवणूक म्हणून......... :o

4) पुरूष किती वाईट असतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन रडण्यासाठी............ ..... :'(

5) आई-बापावर दया करण्यासाठी....... :(

6) मैत्रिणीने केले मग मी का नको ...........?

7) नवीन-नवीन डिज़ाइनची मंगळसूत्रे घालवयास मिळावी म्हणून.......... 8)

8 ) नवराच्या जिवावर मुलांची हौस भागवता यावी म्हणून............ ...... >:(

9) मुक्त होण्यासाठी लग्नच केले नाही तर मुक्ती कोनापासून मिळविणार............ .... ;D

10) आपल्या पाक कृतीचे भन्नाट प्रयोग ज्याच्या वर बिनबोभाट करता यावेत असा हक्काचा बकरा मिळण्यासाठी............ . . ;) :D :D :D :D

11) लग्नानंतर मुली उजळतात म्हणे............ फअरनेस क्रीम फासून फासून थकल्यावर शेवटचा एक जालिंम उपाय  ???

Shyam

10) आपल्या पाक कृतीचे भन्नाट प्रयोग ज्याच्या वर बिनबोभाट करता यावेत असा हक्काचा बकरा मिळण्यासाठी............ . .   :( :( :(   

too good

tuzyamails


pomadon

:D लय भारी... ... ... ... ... लय भारी:D

santoshi.world




rudra

thanx prachi
mala savadh kelyabaddal
tasa mazahi lagnala virodhach aahe
;)

MK ADMIN


thanx prachi
mala savadh kelyabaddal
tasa mazahi lagnala virodhach aahe
;)

Ka tyaat kai chuki ch ahe ??