पाऊस

Started by ap01827, February 10, 2014, 08:05:12 PM

Previous topic - Next topic

ap01827

हल्ली सखी हा पाऊस सुद्धा   
अगदी तुझ्यासारखा वागतो       
आता मी लगेच जाणार आहे
येतानाच मला सागत येतो

            संदीप लक्ष्मण नाईक
(''पाऊस" या चारोळी काव्य-संग्रहातुन)