प्रतिबिंब

Started by sunitav, February 12, 2014, 02:06:57 PM

Previous topic - Next topic

sunitav

आरशातल प्रतिबिंब माझ्याशी बोलत
राज नवी कैफियत माझ्यापुढे ते मांडत

कडी असत हसत ,तर कधी असत रडत
कधी मला समजावत तर कधी बंड करून उठत

कधी असत उदास ,तर कधी प्रसन्न भासत
गेल कधी दुखावून तर मलाच समजावं लागत

आरशातल प्रतिबिंब माझ्याशी बोलत
सांगून आपली व्यथा मन हलक करत
मला पण त्याच्या मनातल दुख सार कळत

पण आता हे सार सोसाव लागणार
श्वास असेपर्यंत भोगाव लागणार .

                      सुनिता .