वणवा

Started by कवी-गणेश साळुंखे, February 13, 2014, 08:38:54 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

थरारलेल्या ओठांना स्पर्श
तुझ्या ओठांचा झाला
मग जणु काही अंगात
वणवाच पेटु लागला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile -8108368222