दुःख

Started by ap01827, February 18, 2014, 10:41:57 AM

Previous topic - Next topic

ap01827

दुःखाच्या आरशामध्ये
मी बघतो स्वत:ला
तेव्हा,
मला त्यात दिसतात
माझ्याच सुखाची प्रतिबिबं
तडा गेलेली... विभक्त झालेली !

     संदीप लक्ष्मण नाईक 

vijaya kelkar

छानच ....
(  उगाचचा सल्ला -- उलटे करून पहा )

ap01827

हमने आईने को उलट पलट कर देखा
तो भी मेरी तस्वीर सिधी हि नजर आई

thanks vijaya.......

vijaya kelkar

आरसा बदला दु:खाच्या आरश्या ऐवजी दु:खाचा आरसा .....घेऊन पहा  :D ::)